महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

NATIONAL MEANS cum MERIT SCHOLARSHIP EXAMINATION 2019-20

NMMS Exam-2019 Results

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2019-20

गुणयादी बाबत सूचना....
1) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. २२/०१/२०२० रोजी परिषदेच्या www.mscepune.inhttp://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
2) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती/हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या ईमेलवर दि. ३१/०१/२०२० पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
3) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
4) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
5) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
6) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत.
अ. क्र. माध्यम बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) प्रश्न संख्या शालेय क्षमता चाचणी (SAT) प्रश्न संख्या एकूण गुण पात्रता गुण
General/VJ/NTB/NTC/
NTD/OBC/SBC
SC/ST व दिव्यंगत्वासाठी
१) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू, कन्नड 81 90 171 ४०%  ३२% 
२) इंग्रजी 77 90 167
  1. MAT विषयातील (मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू, कन्नड) प्रश्न क्र. १५,२६,३०,५६,६९,७१,८७,८८,८९ हे प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत.
  2. MAT विषयातील (इंग्रजी) प्रश्न क्र. १५,२६,३०,५६,६९,७१,७२,७३,७४,७५,८७,८८,८९ हे प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत.Enter Correct Seat Number

or


Show Result